+91 9595916533
ho@karveerurban.in
जरग नगर कोल्हापूर.

उत्तम आणि विश्वासार्ह सेवा

आम्ही ग्राहकांना विविध प्रकारच्या बँकिंग, कर्ज, गुंतवणूक व विमा सेवा सुलभ आणि सुरक्षित पद्धतीने उपलब्ध करून देतो. पारदर्शकता, विश्वास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाला उत्कृष्ट सेवा देणे हेच आमचे ध्येय आहे.

सुविधा / सर्विसेस

  • संपूर्णत: संगणकीकृत बँकिंग सेवा
  • NEFT/RTGS/IMPS द्वारे पैसे पाठवण्याची सुविधा
  • SMS बँकिंग सुविधा
  • ऑनलाइन व ऑफलाइन पिग्मी – रिकरिंग कलेक्शन सुविधा
  • बचतीची आणि गुंतवणुकीची योग्य परताव्यासह सुरक्षिततेची हमी
  • ठेवांच्या आकर्षक योजना व स्पर्धात्मक व्याजदर
  • सुव्यवस्थित गुंतवणूक ठेव योजना (एसआयपी)
  • सुरक्षित व तात्काळ कर्ज वितरण
  • सर्वांसाठी पेन्शन सुविधा
  • जेष्ठ नागरिकांसाठी पैसे भरण्याची व काढण्याची घरपोच सुविधा
  • सर्व प्रकारच्या इन्शुरन्सची घरपोच सुविधा
  • कमीते – कमी पेपर मध्ये अकाउंट सुरु करण्याची सुविधा
  • संपूर्ण कोअर बँकिंग प्रणाली
  • चेक्स क्लिअरिंगची सुविधा
  • विनिमय व तत्काळ सेवा
  • स्वतःचे मोबाईल बँकिंग अॅप
Services Image

आकर्षक ठेव योजना

  • बचत / चालू खाते
  • मुदत ठेव योजना
  • पेन्शन योजना
  • आवर्ती (रिकरिंग) ठेव योजना
  • करवीर अर्बन नारी सन्मान ठेव योजना
  • बाल विकास ठेव योजना
  • लक्षपती ठेव योजना
  • सुव्यवस्थित गुंतवणूक ठेव योजना (एसआयपी)
  • डामडुपट / डामतिपट ठेव योजना
  • दैनंदिन (पिग्मी) ठेव योजना
  • शेतकरी ठेव योजना
Deposit Scheme Image

कर्ज सुविधा

  • मुदत ठेव तारण कर्ज
  • दैनंदिन (पिग्मी) ठेव तारण कर्ज
  • सोने तारण कर्ज
  • घर खरेदी - बांधकाम / प्लॉट खरेदी / फ्लॅट खरेदी कर्ज
  • स्थावर तारण कर्ज
  • जुने - नवीन वाहन खरेदी / तारण कर्ज
  • मालमत्ता कर्ज
  • मशिनरी कर्ज
Loan Image

कर्ज प्रकार – व्याजदर

कर्ज प्रकार व्याजदर
सोने तारण कर्ज १२% ते १४ % (१ तोळा ला १ लाख दहा हजार )
गृह कर्ज १४%
स्थावर तारण कर्ज १४ %
नवीन वाहन खरेदी/तारण कर्ज १२ % आणि १४%
सामान्य कर्ज/व्यावसायिक कर्ज १८%

आकर्षक आर.डी. ठेव योजना

कालावधी व्याजदर
१२ महिने ८.५०%
२४ महिने ८.७५%
३६ महिने ९.००%

ठेवींचे आकर्षक व्याजदर

कालावधी व्याजदर
१२ दिवस ते ३० दिवस ७.५०%
३१ दिवस ते १८० दिवस ८%
१२ महिने / २ वर्ष ८.५०%
२४ महिने / ३ वर्ष ९%
३६ महिने ते ६० महिने ९.५०%

करवीर ठेव लखपती योजना

वार्षिक रु. २५,०००/- रक्कम ३ वर्ष भरल्यास ४ वर्षांनंतर

➡️ ₹ 1,00,000/- मिळतील

लखपती बनण्याची संधी…!

दरमहा व्याज योजना

  • ₹ 1,00,000/- ठेव रक्कम
  • १२ महिन्यांच्या मुदतीसाठी गुंतवणूक

➡️ ₹ 917/- दरमहा व्याज मिळेल

विशेष व्याजदर

सेविंग व्याजदर: ४%

पिग्मी व्याजदर: ५%

Loan Image